Sunday, January 24, 2021

Republic Day 2021 Marathi Subhecha: प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

या प्रजासत्ताक दिनी आपण सर्व भारतीयांना Whatsapp Facebook Instagram Twitter द्वारे Images, Greetings शुभेच्छा पाठवून आनंद साजरा करू शकाल.

 दरवर्षी भारतामध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी या दिवशी साजरा करतात. भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. तेंव्हापासून  भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

Sandi Creation

Saturday, January 23, 2021

Subhash Chandra Bose Jayanti 2021 Wishes

23 January 2021

Today Latest Subhash Chandra Bose Jayanti 2021: Images, status, photos and pictures


नेताजी सुभाष चंद्र बोस
(२३ जानेवारी १८९७ - १८ ऑगस्ट १९४५)

SandiCreation.com

Share Whatsapp Facebook Instagram

SandiCreation.com

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर नेते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 वी जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.


Get Free Download The Best Netaji Subhas Chandra Bose jayanti Status / Happy Netaji Bose Jayanti 2021 / Netaji Bose 125th Birth Anniversary Images Hd Pictures  Wishes Status In Marathi.

Saturday, January 16, 2021

Chhatrapati Sambhaji Raje Rajhyabhishek din 2021 Status

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din 2021 | श्री छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन सोहळा 2021 |

धर्मवीर, महापराक्रमी, रणझुंजार छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा.


स्वराज्याचे दुसरे छत्रपती,
रणधूरंदर, महापराक्रमी, स्वराज्यरक्षक
श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळा निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Sandicreation.blogspot.com

|Share Whatsapp Facebook Twitter Instagram|

१६ जानेवारी हा मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो

Get Free Download Chhatrapati Shambhu  Raje Hd Graphics Images Pictures Whatsapp Status 


Wednesday, January 13, 2021

Happy Makar Sankranti 2021 | तिळगुळ घ्या गोड बोला Status

Happy Makar Sankranti  2021 | मकर संक्रांत शुभेच्छा 2021 | New Makar Sankranti Wishes in Marathi | Tilgul ghya god god Bola 2021| Makar Sankrant Wishes, Images, Quotes, Whatsapp Messages, Status and Photos Pictures Messages Images free Download.


|आपणांस व आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा|

Sandicreation.blogspot.com

|Submitted by SandiCreation|


कणभर तीळ, मनभर प्रेम,
 गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा.
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला 
मकर संक्रांत निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

SandiCreation.blogspot.com

|Share Whatsapp Facebook Instagram|

क्षण नवारंभाचा, विकासाची जोड देणारा,
नवयुगाला साद घालणारा, परिवर्तनाचा गोडवा सांगणारा...
तिळगूळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

SandiCreation.com

मकर संक्रांत लोक एकमेकाना तिळगूळ घ्या गोड गोड बोला अशा शुभेच्छा व भेटवस्तू देऊन मोठ्या प्रमाणात साजरा करतात. तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना कोरोना नियमांचे पालन करून सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा पाठवू शकता. आणि सर्वांना संक्रांतीच्या गोड शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला.

Best Makar Sankranti Wishes | Latest Makar Sankranti Shubhecha | 14 January Festival Wishes|

Monday, January 11, 2021

Swami Vivekananda Jayanti 2021 | Vivekananda Birth Anniversary Date | Yuva Din 2021

स्वामी विवेकानंद जयंती

(१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२)

उठा, जागे व्हा आणि

जोवर ध्येयापर्यंत पोहोचत नाही

तोवर थांबू नका.

Sandicreation.blogspot.com
|Swami Vivekananda Birth Anniversary|

SandiCreation
Share Whatsapp Facebook Instagram

Sandicreation.blogspot.com

युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून 12 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो.
SandiCreation.blogspot.com


Get Free Download The Best Swami Vivekanand Jayanti 2021| National Youth Day | 12 January  2021 Images Hd Pictures  Wishes Status In Marathi

Sunday, January 10, 2021

Rajmata Jijau Jayanti 2021 Aausaheb jayanti Pictures

जिजाबाई शहाजी भोसले (राजमाता जिजाऊ)

(१२ जानेवारी इ.स. १५९८ - १७ जून , इ.स. १६७४)

||स्वराज्याचा जिने, घडविला विधाता||

|| धन्य ती स्वराज्य, जननी जिजामाता ||

SandiCreation.com

Share Whatsapp Facebook Instagram

SandiCreation.com

Sandicreation.com

Get Free Download The Best Rajmata Jijabai / Jijamata / Jijau Jayanti Images Hd Pictures  Wishes Status In Marathi


Saturday, January 9, 2021

Shubh sakal Images in Marathi 2021

Good Morning in Marathi New, शुभ सकाळ मराठी सुविचार, Good Morning In Marathi With Images, Shubh Sakal Images 2021, Shubh Sakal, Good Morning Images For Whatsapp, Facebook, Instagram.

Shubh Sakal Marathi Pictures & Messages For Facebook,Whatsapp,instagram.


Thursday, January 7, 2021

Healthy Morning Good Morning Have a Great Day 2021

 Healthy Morning Good Morning Have a Great Day 2021 Images Pictures, send to  Whatsapp Status, Facebook, Instagram and any social media


SandiCreation


Saturday, January 2, 2021

Savitribai Phule Jayanti 2021 Stree Mukti Din Pictures

सावित्रीबाई फुले ( January 3 , 1831-  March 10 , 1897) 

भारतातील पाहिल्या शिक्षिका, 

मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी 

व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्‍या 

"क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले" यांच्या जयंती निमित्त

 त्यांच्या क्रांतीकारी विचारांना कोटी कोटी प्रणाम !!

Sandi Creation


Pictures Edit By SandiCreation


  सावित्रीबाई जोतीराव फुले ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. कर्मठ समाजाला न जुमानता सावित्रीबाईंनी सुरूवातीला स्वतः शिक्षण घेऊन समाजातील स्त्रिया, मुलींना शिकण्यास प्रवृत्त केले आणि आशिया खंडामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची कवाडं खुली केली.

    सावित्रीमाई फुले यांची जयंती बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून देखील साजरा केला जातो. मुलींना शिक्षण मिळणं किती महत्त्वाचं आहे यासाठी विविध स्तरावर जनजागृती केली जाते.

आज क्रांतीज्योतीच्या 190 व्या जयंतीनिमित्त त्यांना व त्यांच्या विचारांना कोटी कोटी प्रणाम.!