सावित्रीबाई फुले ( January 3 , 1831- March 10 , 1897)
भारतातील पाहिल्या शिक्षिका,
मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी
व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या
"क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले" यांच्या जयंती निमित्त
त्यांच्या क्रांतीकारी विचारांना कोटी कोटी प्रणाम !!
Pictures Edit By SandiCreation
सावित्रीबाई जोतीराव फुले ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. कर्मठ समाजाला न जुमानता सावित्रीबाईंनी सुरूवातीला स्वतः शिक्षण घेऊन समाजातील स्त्रिया, मुलींना शिकण्यास प्रवृत्त केले आणि आशिया खंडामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची कवाडं खुली केली.
सावित्रीमाई फुले यांची जयंती बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून देखील साजरा केला जातो. मुलींना शिक्षण मिळणं किती महत्त्वाचं आहे यासाठी विविध स्तरावर जनजागृती केली जाते.
आज क्रांतीज्योतीच्या 190 व्या जयंतीनिमित्त त्यांना व त्यांच्या विचारांना कोटी कोटी प्रणाम.!
No comments:
Post a Comment