Sunday, January 24, 2021

Republic Day 2021 Marathi Subhecha: प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

या प्रजासत्ताक दिनी आपण सर्व भारतीयांना Whatsapp Facebook Instagram Twitter द्वारे Images, Greetings शुभेच्छा पाठवून आनंद साजरा करू शकाल.

 दरवर्षी भारतामध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी या दिवशी साजरा करतात. भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. तेंव्हापासून  भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

Sandi Creation

SandiCreation

मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी राने वने,

 स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे...

देश विविध रंगाचा,

देश विविध ढंगाचा,

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा...

प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा.

SandiCreation

SandiCreation
(Submitted by SandiCreation)

SandiCreation

सर्व भारतीयांना ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

Get free Download Republic day Images/ प्रजासत्ताक दिन स्टेटस/ Happy Republic Day 2021 Status/  Republic Day Greetings Wishes/


No comments:

Post a Comment