Thursday, January 12, 2023

Makar_Sankrant_Subhecha | मकर संक्रांत शुभेच्छा

 मराठी अस्मिता मराठी मान,

मराठी परंपरांचा मराठी शान,

आज संक्रांतीचा सण,

घेऊन मराठी अस्मिता मराठी मान,

तिळ गुळ घ्या गोड गोड बोला....

मकर संक्रांत निमित्त

आपणास व आपल्या परिवारास

मंगलमय शुभेच्छा..!

Makar_Sankrant_Subhecha | मकर संक्रांत शुभेच्छा
| Submitted by SandiCreation |


No comments:

Post a Comment