Thursday, November 25, 2021

Sanvidhan Din chya subhecha | संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यामुळे मिळाला भारताला लोकशाहीचा मान,

त्यामुळे वाढली भारताची जगभरात शान,

डॉ. बाबासाहेबांनी दिले देशाला दान,

ते ठरले जगभरातील सर्वश्रेष्ठ संविधान.

SandiCreation.com

| Submitted by SandiCreation|


No comments:

Post a Comment