Thursday, June 24, 2021

Rajarshi Shahu Maharaj Jayanti | लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज

(२६ जून १८७४ - ६ मे १९२२)

   शाहू महाराज यांची जयंती २६ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती आणि एक भारतीय समाजसुधारक होते. 

   सर्व सामान्य जनतेला स्वाभिमानाचे नवे जीवन व सामाजिक परिवर्तनाला शाहू महाराजांनी गती प्राप्त करून दिली. कोल्हापूर संस्थानात शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. 
   स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजज्ञा काढली. महाराष्ट्राला समाजसुधारकांचा वारसा लाभला असल्यामुळे शाहू - फुले - आंबेडकर यांचा महाराष्ट्र असेही म्हणतात.
SandiCreation.com

आपली राजसत्ता वंचित समाजासाठी वापरणारे,

सर्वसामान्य बहुजन समाजाला,

स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे,

राजर्षी शाहू महाराज...


SandiCreation.com

आरक्षणाचे जनक, रयतेचा लोकराजा,
स्त्री शिक्षणाचा प्रचारासाठी राजाज्ञा काढणारे,
तसेच थोर समाज सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज
यांच्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...

|Share Whatsapp Facebook Instagram|

SandiCreation.com
| Submitted by SandiCreation |


Get Download Sandi Creation Graphics Images Banner | Rajarshi Shahu Maharaj Jayanti | लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती | Chatrapti Rajarshi Shahu Maharaj Jayanti | 26 Jun Shahu Maharaj Jayanti | Shahu Maharaj Jayanti Banner | Rajarshi Shahu Raje Whatsapp Status |

No comments:

Post a Comment