Saturday, June 5, 2021

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Sohala | शिवराज्याभिषेक दिन सोहळा

  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक जून १६७४ रोजी झाला. दरवर्षी जून या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यंदा कोरोना व्हायरस महामारीमुळे नागरिकांनी शिवराज्याभिषेक सोहळा घरीच साजरा करावा.

"एकच धून जून, किल्ले रायगड सुवर्णक्षण"

शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

SandiCreation.com

 

नगारखान्यात नगारा वाजतोय,

रायगडी आवाज घुमतोय,

गनिमांचा फज्जा उडवुनी,

माझा राजा सिंहासनी बसतोय..!

शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा...

SandiCreation.com
| Submitted by SandiCreation |

| Get Free Download Swarajya Din | Shiv Rajyabhishek Sohala Graphics Status  Pictures images  Banner | शिवराज्याभिषेक सोहळा दिन | 6 Jun Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Din | Shivaji Raje Rajyabhishek Sohala | Rajyabhishek of Shivaji Maharaj |

No comments:

Post a Comment