भारतामध्ये व इतर देशामध्ये बुध्द जयंती किंवा बुध्द पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहामध्ये वैशाख पौर्णिमच्या दिवशी सर्वत्र साजरा केला जातो.
या दिवशी तथागत गौतम बुध्द यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण अशा तिन्ही घटना झाल्या आहेत.
आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत गौतम बुध्द यांना जगातील महापुरुष व गुरु मानले जाते. नमो बुध्दाय:🙏
"नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स"
बुध्दम् शरणम् गच्छामि |
धम्म शरणम् गच्छामि |
संघम् शरणम् गच्छामि |
तथागत गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने,
लोभला दानाने, आणि असत्याला सत्याने जिंकता येते.
आपणांस व आपल्या परिवारास बुध्द पुर्णिमा च्या मंगलमय शुभेच्छा...
Get Download Buddha Purnima Picture | Buddha Purnima Banner |
Buddha Purnima wishes in Marathi | Gautam buddha Purnima Whatsapp images | बुुद्ध पूर्णिमा शुभेच्छा | Buddha Purnima | बुुध्द पूर्णिमा मराठी शुभेच्छा |
No comments:
Post a Comment