राजराणी असूनही, राजयोगिनी झाली |
पुण्याची कामे करुनी, पुण्यश्लोक म्हणुनी,
जगमानसी अमर जाहली |
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
राजराणी असूनही, राजयोगिनी झाली |
पुण्याची कामे करुनी, पुण्यश्लोक म्हणुनी,
जगमानसी अमर जाहली |
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
भारतामध्ये व इतर देशामध्ये बुध्द जयंती किंवा बुध्द पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहामध्ये वैशाख पौर्णिमच्या दिवशी सर्वत्र साजरा केला जातो.
या दिवशी तथागत गौतम बुध्द यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण अशा तिन्ही घटना झाल्या आहेत.
आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत गौतम बुध्द यांना जगातील महापुरुष व गुरु मानले जाते. नमो बुध्दाय:🙏
मृत्यूचे आव्हान पेलुनी तोच वारसा आम्हाला दिला!
शिवरायांचा शंभूबाळ मृत्यूजंय म्हणुनी जाहला !
धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण प्रसार करण्यासाठी झटणारे शिक्षण प्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणाचे महामेरू कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!