महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.
१ मे हा दिवस आंतराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.
|Submitted by Sandicreation|
No comments:
Post a Comment