Thursday, February 18, 2021

2021 Shivaji Maharaj Jayanti | शिवजयंती 2021

 2021 Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : Free Download Hd Images Wishes Whatsapp  Facebook Instagram HD Pics in Marathi (19th February)

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सोहळा म्हणून १९ फेब्रुवारी दिवशी "छत्रपती शिवाजी महाराज" यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी राजे यांच्या जयंती निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा ...

| शिवरायांचे आठवावे रूप |

| शिवरायांचा आठवावा प्रताप |

SandiCreation.com
|Submitted by SandiCreation|

SandiCreation.com
|Share Whatsapp Facebook Instagram|

SandiCreation.com

SandiCreation.com


 १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. प्रवाहाबरोबर जाण्याचे नाकारून सतराव्या शतकात भारत-मुक्तीचे स्वप्न पाहणारा हा राजा!
 धर्मसहिष्णुता, स्त्रियांप्रती असलेला आदर या सर्व गोष्टी शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व आणखी उत्तुंग बनतात.

 स्वतः:चे आरमार तयार करणारे ते पहिले भारतीय राजा होते. वतनदारी बंद करून त्यांनी सरदारांना रोख पगार देण्याची पद्धत सुरू केली. अशा प्रकारची पद्धत सुरू करणारे ते त्या काळातील एकमेव राजा होते.
 
 शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची महती गाताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात, शिवरायांचे आठवावे रूप! शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवाव साक्षेप! भूमंडळी.

 अवघ्या महाराष्ट्राला आणि देशाला आपल्या पराक्रमाने शिवाजी महाराजांनी नवचैतन्य दिले. लोकांच्या मनात स्वातंत्र्याची आस चेतवली. त्यांनी घातलेल्या स्वराज्याच्या पायावर मराठेशाहीच्या भावी धुरिणांनी कळस चढवला. अशा राजास त्यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा.

Get Free Download Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Images| शिवजयंती स्टेटस 2021| 19 February Status Marathi| Shivjayanti banner 2021|Shivaji Maharaj Status 2021|शिव जन्मोत्सव सोहळा 2021|Shiv Janma Utsav Sohala|

No comments:

Post a Comment