Saturday, July 31, 2021

Anna Bhau Sathe Jayanti | साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती : Whatsapp Images Graphic Banner

 श्रेष्ठ साहित्यिक कवी,

प्रबोधनकार, समाजसुधारक,

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

यांच्या जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

Anna Bhau Sathe Jayanti | साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती

| Submitted by SandiCreation.com |

Tuesday, July 20, 2021

Guru Purnima Banner Images Whatsapp Status (गुरु पौर्णिमा शुभेच्छा)

आषाढी पौर्णिमेलाच गुरु पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी जगाला प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री चे शिक्षण देणारे जगतगुरु भगवान गौतम बुद्ध यांना वंदन केले जाते. आणि हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपल्या प्रिय गुरूंना शुभेच्छा दिल्या जातात.

Sandicreation.com

|Submitted by SandiCreation|

Thursday, July 15, 2021

Anna bhau Sathe Punyatithi | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी

 2021 Anna Bhau Sathe Punyatithi : Free Download Hd Images Whatsapp  Facebook Instagram HD Pics in Marathi (18 July)

 " जग बदल घालुनी घाव,
सांगून गेले मला भिमराव "
Sandicreation.com

| Submitted by SandiCreation |

स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत, साहित्यिक कवी, प्रबोधनकार, समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...

Monday, July 12, 2021

Baji Prabhu Deshpande Punyatithi | वीर बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी

लाख मेले तरी चालतील

पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे..!

Sandicreation.com

| Submitted by SandiCreation|

Sunday, July 11, 2021

Veer Shiva Kashid Punyatithi | वीर शिवा काशीद पुण्यतिथी

  भले शिवबा म्हणून जन्माला आलो नाही !

पण, सात जन्माची पुण्याई म्हणून

आज शिवबा म्हणून मरतोय...

यापेक्षा मोठे भाग्य कोणते.?

स्वराज्याचे शिलेदार वीर शिवा काशीद

यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

SandiCreation.com
| Submitted by SandiCreation |

| Get free download veer Shiva Kashid Punyatithi images and Share Whatsapp Facebook Instagram Twitter | 13 July  Veer Shiva Kashid Punyatithi Banner | वीर शिवा काशीद पुण्यतिथी बॅनर |